काजू खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पुरुषांसाठी तर काजू वरदान आहे.
नियमित काजूचे सेवन केल्याने पुरुषांना येणाऱ्या आरोग्य विषयक पाच प्रमुख समस्या मुळापासून दूर होतात.
काजूमध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे पुरुषांना होणारा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास नियंत्रणात येतो.
पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन कमी झाल्यामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. काजू मुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यास मदत होते.
दुबळे शरीर असलेल्यांनी काजूचे सेवन केल्यास मांसपेशी वाढवण्यासाठी मदत होते.
रोज काजू खाल्ल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे शरीरातील लोह आणि आवश्यक पोषक तत्वांची कमतरता दूर होते.
काजू असलेल्या अँटी-इंफ्लेमेटरी शरीरात वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.