खजूर खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र,खजूर आरोग्यासाठी धोकादायकही ठरु शकते.

Mar 18,2024


किडनीच्या रुग्णांनी खजूर खामे टाळावे. यातील पोटॅशियम किडनीला हानी पोहोचवू शकते.


लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी खजूर खाणे टाळावे.


खजूर खाल्ल्याने काहींना अॅलर्जीची तक्रार असते. अशा परिस्थितीत खजूर खाणे टाळावे.


जादा प्रमाणात खजूर खाल्ल्याने लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो.


जादा प्रमाणात खजूर खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होवू शकते.


बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यांनी खजूरचे सेवन प्रमाणातच करावे.

VIEW ALL

Read Next Story