...तर भरपूर पाणी प्या

जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा असेल आणि त्याला वासंही येत असेल तर तुम्हाला भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता आहे.

May 19,2023

लघवीच्या रंगावर लक्ष द्या

जर तुमच्या लघवीचा रंग पिवळा नसणं आणि लघवीला वास न येणं हे तुमच्या शरीरात पुरेसं पाणी असण्याचं चिन्ह आहे.

पाणी पिणं कशावर अवलंबून?

पाणी पिणं हे सिझन, फिजीकल एक्टिव्हीटी तसंच तुम्चया शरीरावर अवलंबून आहे.

उन्हाळ्यात पाणी प्या

उन्हाळ्याच्या दिवसात घाम जास्त येत असल्याने शरीराला पाण्याची गरज असते, त्यामुळे भरपूर पाणी प्यावं.

जास्त पाणी प्यायल्यास...

अतिप्रमाणात पाणी प्यायल्यास सतत लघवी होणं तसंच ब्लोटिंग सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

त्वचेसाठी फायदेशीर

तज्ज्ञ असं मानतात की, पाणी तुमच्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त असतं. मात्र क्षमतेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये.

तज्ज्ञ काय म्हणतात?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या लघवीच्या रंगानुसार तुम्ही पाणी प्यायलं पाहिजे.

किती पाणी पिणं गरजेचं?

अनेक लोकांमध्ये हा प्रश्न असतो की, दिवसभरात किती पाणी प्यायलं पाहिजे.

आरोग्यासाठी फायदेशीर

तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पाणी पिणं आवश्यक आहे.

दररोज किती पाणी प्यायलं पाहिजे?

दररोज किती पाणी प्यायलं पाहिजे? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

VIEW ALL

Read Next Story