चुकीच्या जीवनशैमुळे सध्या कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या समस्या दिसून येतात.
मुख्य म्हणजे ज्यावेळी तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा काही लक्षणं दिसून येतात.
कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पोटात मळमळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसते.
शरीर सुन्न पडत असेल तर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं असू शकतं
यावेळी तुम्हाला अचानक खूप थकवा जाणवू शकतो.
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तुमच्या अचानक छातीत दुखायला लागू शकतं.
अनेक जणांना कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर श्वास घेण्यास समस्या निर्माण होते.