ब्राउन राईस खरंच खावा का?; आयुर्वेदात काय सांगितलंय

गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या आहारात ब्राऊन राईसचा समावेश झाल्याचे पाहायला मिळतंय, अनेक सेलेब्रिटींसह सर्वसामान्य लोकही डाएटमध्ये ब्राउन राईस खातात.

Mansi kshirsagar
Jun 09,2023


सफेद तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईस आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितलं जातं


अनेक फूड एक्सपर्ट ते डायटिशनदेखील ब्राऊन राईस खाण्याचे फायदे सांगतात


मात्र ब्राऊन राईस खाणे आरोग्याच्यादृष्टीने खरंच फायदेशीर आहे का, आयुर्वेदात याबाबत काय म्हटलंय?


एका वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर ब्राऊन राईस खाणं फायद्याचे असल्याचे सांगितले आहे


ब्राऊन राईसमध्ये फायबरसह जीवनसत्व बी१२ असतात


ब्राऊन राईस हेल्दी जरी असला तरी सगळ्यांनाच हा भात खाणं फायद्याचे ठरेल याची खात्री देऊ शकत नाही


पाचनसंस्था कमजोर असलेल्या लोकांनी आहारात ब्राऊन राईसचा वापर प्रमाणात करावा


हा दोष असलेल्या लोकांनी ब्राऊन राईस खाल्ल्यास ब्लोटिंग, पाचनसंस्था मंदावणे, सुस्ती येणे सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात


त्यामुळं त्यांनी आहारात सफेद भाताचा समावेश करावा

VIEW ALL

Read Next Story