सुक्यामेव्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे सुक्या मेव्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात.
बहुतेक लोक सकाळी रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्सचे सेवन करतात. पण रिकाम्या पोटी नट खाणे योग्य आहे का?
रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्स खाण्यात काही नुकसान नाही
मात्र सकाळच्या वेळी काजू भिजवल्यानंतर खाण्याचा सल्ला दिला जातो.
दुसरीकडे मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी मनुके खाणं टाळावं.
या रूग्णांनीही रिकाम्या पोटी खजूर खाणं कमी करावं.