चव आणि पौष्टिकतेने समृद्ध असलेली पपई आरोग्यासाठी फार फायदेशीर मानली जाते.
वेळ वाचावा यासाठी अनेकजण रात्री पपई कापतात आणि फ्रीजमध्ये ठेऊन सकाळी खातात. मात्र फळे कापल्यानंतर लगेच खावीत
दुसऱ्या दिवशी सकाळी पपईटं सेवन करणे योग्य आहे का, चला जाणून घेऊया
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, असं करणं आरोग्यासाठी चांगलं नाही. असे केल्याने त्यातील पोषक घटक कमी होऊ शकतात
कापलेली पपई जास्त वेळ ठेवल्यास त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात.
त्यामुळे पपई कापून लगेच खाण्याचा प्रयत्न करा.