पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या महिलांपेक्षा अधिक असते.
टक्कल पडण्याची अनेक कारणे आहेत. ज्यामध्ये हार्मोन्स चेंजपासून स्ट्रेसपर्यंत अनेक कारणे आहेत.
याला मेल पॅटर्न बाल्डनेस किंवा एंड्रोजेनेटिक एलोपेसिया असेही म्हणतात.
एका विशिष्ट वयानंतर जेव्हा शरीरात हार्मोनल चेंजेस होतात किंवा काही कारणामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात, तेव्हा वेगाने केस गळू लागतात.
काही लोकांमध्ये ही समस्या जेनेटिक असते.
तुम्ही हेवी डोसची औषधे खात असाल तरी तुम्हाला टक्कल पडू शकते.
वाढते वय पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे एक कारण असू शकते.
शरीरात योग्य प्रमाणात पोषण न मिळाल्यासही टक्कल पडू शकते.
आजकाल लोकांमध्ये स्ट्रेस वाढला आहे. अनेकदा हे केस गळण्याचे कारण ठरते.