तुपाने मालिश करण्याचे जबरदस्त फायदे आहेत.
तुपामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
तुपाने मसाज केल्यास तुमचा त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.
तुपाने मालिश केल्यास चांगली झोप लागते तसेच निद्रानाशाची समस्या दूर होते.
तुपाने मालिश केल्यास सुंदर त्वचा आणि शांत झोप मिळते.
तुपाने मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे त्वचेवर नवीन पेशी तयार होतात आणि रंग साफ होतो.
रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळवे आणि पायाच्या बोटांभोवती तुपाने मसाज केल्याने हे जबरदस्त फायदे होतात.