फ्रिजमध्ये दूध ठेवण्याची 'ही' आहे योग्य जागा

दूध जर बाहेर ठेवलं तर ते नासण्याची भीती असते. खासकरुन उन्हाळ्यात ही समस्या जाणवते. त्यामुळे दूध वारंवार गरम करावं लागतं.

दूध योग्य ठिकाणी ठेवा

अनेकदा दूध फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही खराब होतं. याचं कारण आपण दूध योग्य ठिकाणी ठेवलेलं नसतं.

मग दूध ठेवायचं कुठे?

दरम्यान, एक्स्पर्टनुसार फ्रिजमध्ये अशी एक जागा आहे जिथे दूध ठेवल्यास ते खराब होत नाही.

दूध समोर ठेवू नका

अनेक लोक फ्रिजमध्ये अगदी समोरच दूध ठेवतात. अशा स्थितीत फ्रिज खोलला असता थंड हवा लगेच बाहेर निघून जाते.

ताजेपणा कमी होतो

यामुळे त्याच्यातील ताजेपणा कमी होतो, त्यामुळे दूध खराब होण्याची शक्यता वाढते.

मागील बाजूला ठेवा दूध

दूध फ्रिजमध्ये नेहमी मागील बाजूला ठेवा.

मागे ठेवल्यास ताजं राहंत दूध

यामुळे दूध फार काळासाठी फ्रेश राहतं.

चिलरजवळ ठेवा दूध

दूधाला फ्रिजमध्ये चिलरजवळच ठेवा.

फ्रिज जास्त काळ उघडा ठेवू नका

तसंच फ्रिज फार काळासाठी उघडा ठेवू नका असाही सल्ला दिला जातो.

VIEW ALL

Read Next Story