उसाच्या रसामध्ये भरपूर पोषक घटक असतात. यामध्ये कॅल्शियम, लोहासारखे अनेक पोषक घटक आढळतात.
हे घटक आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जातात. मात्र मधुमेही रुग्णांनी उसाचा रस प्यावा का?
चला जाणून घेऊया मधुमेही रुग्णांनी उसाचा रस प्यावा की नाही.
मधुमेही रुग्णांनी उसाचा रस पिऊ नये. याचं कारण उसाच्या रसात भरपूर साखर असते
ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते
जर तुम्ही मधुमेहानंतरही उसाचा रस पीत असाल तर तो मर्यादित प्रमाणातच प्यायला पाहिजे.