केसगळती रोखण्यासाठी रोज 20 मिनिटांसाठी करा 'हे' व्यायाम आणि योगासने

Swapnil Ghangale
Feb 21,2024

मत्स्यासन

मत्स्यासन हे योगासनही केसांच्या वाढीसाठी फायद्याचं ठरतं.

उष्ट्रासन

फोटोत दाखवल्याप्रमाणे केलं जाणारं हे आसन केसगळती रोखण्यासाठी फायद्याचं ठरतं.

एका नाकपुडीने श्वास घेणे

एका नाकपुडीने श्वास घेऊन सोडणं हे सुद्धा केसांच्या आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं.

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन हे केसांच्या आरोग्यासाठी आणि केसगळती रोखण्यासाठी फायद्याचं ठरतं.

HIIT Exercises

शरीराची कमी वेळात अधिक हलचाल होईल असे छोटे पुन्हा पुन्हा म्हणजेच सेट्समध्ये केले जणारे व्यायमप्रकारही फायद्याचे ठरतात. यामध्ये सिटअप्स, पुशअप्स, उठाबशा, दंडबैठका या गोष्टींचा समावेश होतो.

उत्तानासन

सरळ उभं राहून कंबरेत वाकून कपाळ गुडघ्याला लावलं जातं ते उत्तानासनही केसगळतीवर परिणामकारक ठरतं.

डोक्याची मालीश

रोज डोक्यावर तेल टाकून मालीश केली तरी केसगळती बऱ्याच प्रमाणात थांबवता येते.

वजन उचलणे

वेट लिफ्टिंगचा व्यायमही केसगळती रोखण्यासाठी फायद्याचा ठरतो.

मानेचे व्यायाम

नियमितपणे मानेचा व्यायाम केला तरी केसगळतीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते.

जॉगिंग

रोज सकाळी थोडा वेळ धावणं हे केसांच्या आरोग्यासाठी फायद्याचं असतं.

वैद्यकीय सल्ला घ्या

Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story