खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापीण्याच्या सवयीमुळे अनेकांना पोटाच्या संबधित त्रास होतो.
जर तुम्हालाही पोटाच्या संबधित त्रास होत असेल, तर पुढील पदार्थांचे सेवन करा.
जेवल्यानंतर लिंबू पाणी प्यायले पाहिजे, जेवण पचण्यास मदत होते.
जेवल्यानंतर ताक प्यायलाने पचनशक्ती वाढते.तुम्हाला गॅस किंवा अपचनचा त्रास होत असेल तर एक ग्लास ताक प्या.
तीन ते चार तुलशीची पाने चावून खाल्ल्याने अॅसिडिटी आणि अपचना सारख्या समस्यांवर आराम देतात.
तीन ते चार तुलशीची पाने चावून खाल्ल्याने अॅसिडिटी आणि अपचना सारख्या समस्यांवर आराम देतात.
(दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)