आपली पचनसंस्था अन्न पचवण्याचं काम करतं. पचनसंस्था सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे.
काही वेळा पचनसंस्था बिघडते. पचनसंस्था बिघडली की शरीर अनेक संकेत देते.
पचनसंस्था बिघडली की मूड स्विंग्स होऊ लागतात.
त्याचप्रमाणे चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागतात आणि तुम्ही पुन्हा आजारी पडू लागता.
पोटात ॲसिडिटी होऊ लागते. शरीर नेहमी थकल्यासारखे वाटते
यावेळी मिठाई खाण्याची इच्छा जास्त होऊ लागते.