आतडे हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आतड्यांमध्ये घाण साचली तर तुम्ही आजारी पडू शकता.
यामागे अनेक कारणे असू शकतात, जसं की खाण्याच्या चुकीच्या सवयी.
पोट व्यवस्थित साफ न करणे किंवा जास्त प्रमाणात दारू पिणे या सर्व कारणांमुळे आतड्यांमध्ये घाण जमा होऊ शकते.
हे स्वच्छ करण्यासाठी, संतुलित आहार घेणे आणि शरीर एक्टिव्ह असणं महत्वाचं आहे.
आतडे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही दररोज 1 ग्लास पेठेचा रस पिऊ शकता. पेठ्याचा रस तुमचे आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत होते.
मुख्य म्हणजे या रसामुळे आतड्याची जळजळही कमी होऊ शकते.