थायरॉईडच्या काही लक्षण ही कॅन्सरचा धोका असल्याचे संकेत ठरू शकतात. यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
थायरॉईड कॅन्सर ओळखण्यासाठी थायरॉईडची तीव्रता चेक केली जाते तसेच बायोप्सी देखील केली जाते.
घशाला सूज येणे हे देखील कॅन्सरचे लक्षण ठरु शकते.
सतत घसा दुखणे हेखील धोकादायक ठरु शकते.
वारंवार खोकला येत असेल तर वेळीच उपचार करा.
आवाजात बदल जाणवत असेल तरी याकडे दुर्लक्ष करु नका.
अन्न गिळताना त्रास जाणवत असेल तर वेळीच उपचार करा.
गळ्याभोवती गाठी येणे हे देखील कॅन्सरचे लक्षण ठरु शकते.