हिरव्या मिरचीमध्ये आयर्न असते. ज्याच्या सेवनामुळं डिप्रेशन कमी करण्यास मदत होतो आणि फिजिकल आणि मानसिक स्वास्थही सुधारते
हिरव्या मिरचीमुळं शरीरात उष्णता निर्माण होते ज्यामुळं हिवाळ्यात शरीराचे तापमान उष्ण राहते
हिरव्या मिरचीत व्हिटॅमिन सीची मात्रा चांगली असते ज्यामुळं त्वचेचा पोत सुधारतो आणि निरोगी होते.
हिरव्या मिरचीमुळं पाचनसंस्था सुधारण्यासाठी मदत करणाऱ्या बेनीफिसियल इनग्रेडियेंट असतात ज्यामुळं पाचन क्रिया सुधारते.
हृदयाच्या आरोग्यासाठी हिरवी मिरचीमध्ये असलेल्या कॅप्साइसिन आणि पोटॅशियम असत खूप गुणकारी असते.
हिरवी मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे तत्व असते जे मेटाबोलिज्म सुधारण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
हिरव्या मिरचीमध्ये फोलेट, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन K, पॉटेशियम आणि आयर्नसारखे पौष्टिक तत्व असतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)