नारळाचे दूध आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते.
नारळाचे दूध हे थायरॉइड ग्लॅन्डच्या कार्यात सुधार आणण्यास फायदेशीर असते.
नारळाच्या दूधात हेल्दी फॅट्स असतात. यामुळे मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते.
नारळाचे दूध हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
स्मूदी, चहा किंवा भाजीच्या ग्रॅव्हीमध्येदेखील नारळाच्या दूधाचा वापर करता येतो.
नारळाच्या दुधाचे अधिक प्रमाणात सेवन वजन वाढण्याला कारणीभूत ठरते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)