ज्याप्रकारे शाकाहारी पदार्थांतून आपल्याला अनेक फायदे मिळतात त्याप्रमाणे मांसाहारी पदार्थांतूनही मिळतात.
मटणही हमखास खाल्लं जाते. तुम्हाला माहितीये का की मटणापासूनही आपल्याला अनेक गुणधर्म मिळतात जे आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरतात.
मटण खाल्ल्यानं रक्ताची कमतरता दूर होते.
मटणात भरपूर प्रमाणात लोह असते.
तुम्ही मटण थंडीत खाऊ शकता कारण मटणात पुष्कळ प्रमाणात उष्णता असते.
मटणामध्ये प्रथिने पुष्कळ प्रमाणात असतात.
मटण खाल्ल्यानं शरीराला एनर्जीही मिळते.