सकाळचा नाश्ता हा आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचा असतो.
नाश्ता करण्याची योग्य वेळ ही सकाळी 7 ते 10 दरम्यान असावी.
सकाळचा नाश्ता हा चांगलाच हेवी व्हायला हवा.
सोबतच नाश्ता जितका परिपुर्ण असेल तितकाच तो तुम्हालाही लाभदायक ठरतो.
सोबतच नाश्ताला अंडी, फळं, शिरा, उपमा, इडली आणि डोसा असे पौष्टिक पदार्थ खावेत.
सध्या चर्चा आहे ती म्हणजे नाश्ता कधी आणि कसा करावा.
तेव्हा अशाप्रकारे तुम्ही योग्य तो नाश्ता करू शकता.