अनेकजण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये लिंबाचा वापर करतात.
मात्र असे काही खाद्यपदार्थ असे असतात ज्यांच्यासोबत लिंबाचा वापर केल्याने आरोग्याला हानी पोहोचते
दुग्धजन्य पदार्थांसोबत लिंबाचं सेवन करू नये. लिंबामध्ये आढळणारे सायट्रिक ऍसिड दुग्धजन्य पदार्थांवर प्रतिक्रिया देऊ शकते.
यामुळे छातीत जळजळ आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते
तसंच रेड वाईनसोबत लिंबू सेवन करू नका
लिंबाचे सेवन माशांसह करू नका. तसंच मसालेदार अन्नासोबत लिंबू सेवन करणं देखील हानिकारक आहे.