भरपूर घाम येणे, स्नायू वेदना, धाप लागणे, कोमा, अतिसार, रक्तरंजित मल ही लक्षणं देखील दिसून येतात.
मलेरियाच्या रुग्णांमध्ये काहीअंशी पोटदुखी जाणवते. तर अनेकांना अशक्तपणा देखील जाणवतो.
मलेरिया झालेल्या रुग्णांना डोकेदुखी आणि मळमळ जाणवते. त्याचबरोबर उलट्या होण्याचं प्रमाण देखील अधिक असतं.
मलेरिया झालेल्या रुग्णांच्या थंडीची तीव्रता सौम्य ते गंभीर असू शकते. त्याचबरोबर रुग्णांना ताप देखील जाणवतो.
ॲनोफिलिस नावाच्या डासाची मादी चावल्याने मलेरिया हा आजार होतो. हा डास चावल्यानंतर 6 ते 7 दिवसांनी मलेरियाची लक्षणं (Symptoms of Malaria) दिसू लागतात.
उन्हाळा वाढू लागलाय, त्यामुळे डासांचं प्रमाण देखील वाढत आहे. डासांमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं.
तुमच्यातही दिसतात 'ही' लक्षणं? कशी कराल मलेरियावर मात?