नवरा बायकोचं नात म्हटलं की कधी गोडी गुलाबी तर कधी रुसवा फुगवा आलाच. आनंदाच्या भरात आपण आपल्या पार्टनरला सर्वकाही सांगून टाकतो. पण बायकोने 5 गोष्टी नवऱ्याला कधीच सांगू नये. चाणाक्य नितीमध्ये याबद्दल माहिती दिली आहे.
पत्नीच्या माहेरी घडलेल्या अनेक अनपेक्षित गोष्टी नवऱ्याला सांगते. पण भांडणावेळी त्या गोष्टी नवऱ्याकडून उकरुन काढल्या जाऊ शकतात.
नवऱ्याला सतत आधीच्या नात्याबद्दल विचारलेले आवडत नाही. अशाने त्याची चिडचिड होऊन भांडणे होऊ शकतात.
नवऱ्याला सतत जाब विचारणं चुकीचं आहे. अशाने तो मानसिकरित्या तुमच्यापासून दुरावला जाऊ शकतो.
बायको सासूबद्दल नेहमी तक्रार करत असते. नवऱ्या स्वत:च्या आईबद्दल वाईट ऐकायला आवडत नाही.
तुम्ही कुठे दान केला असाल तर त्याची माहिती कोणाला कळू देऊ नका, असे चाणाक्य सांगतात.
बचत करणे हा बायकोचा चांगला स्वभाव असतो. याबद्दल नवऱ्याला सांगू नये.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)