सरळ लिहा किंवा उलट, नाव तेच राहिल; देशातील एकमेव शहर!

Mansi kshirsagar
Feb 19,2025


भारतातील प्रत्येक राज्य महत्त्वाचे असून त्याचा एक वेगळा इतिहास आहे.


भारतात 4 हजारांहून अधिक शहरं आहेत. पण आम्ही तुम्हाला अशा एका शहराचे नाव सांगणार आहोत.


या शहराचे नाव उलटं लिहा किंवा सरळ लिहा नाव तेच राहतो.


कटक असं या शहराचे नाव असून याला मिलेनियम सिटी नावानेदेखील ओळखले जाते


हे शहर पहिले ओडिसाची राजधानी होतं आणि याचा इतिहास जवळपास हजार वर्ष जुना आहे


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story