नील्या रंगाची नंबर प्लेट विदेशी डिप्लोमॅटिक वाहनांवर असते.
पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेटवर काळ्या रंगाने लिहलेली प्लेट खाजगी वाहनांवर असते, पिवळ्या रंगाची नंबर प्लेटवर काळ्या रंगाने लिहिलेले असल्यास कर्मशियल वाहनांवर वापरतात.
हिरव्या नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगाने लिहिलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर वापरतात.
काळ्या रंगाची नंबर प्लेट लग्जरी हॉटेलसाठी चालवल्या जाणाऱ्या वाहनांवर वापरल्या जातात.
लाल रंगाची नंबर प्लेट तात्पुरता नंबर प्लेट असते, जे नवीन वाहनांसाठी मिळते.
तीरचा निशान असलेल्या नंबर प्लेट सैन्य दलासाठी असणाऱ्या वाहनांवर वापरले जाते.