बहुतांश फळ ही पिकल्यावर गोड लगातात. पण एक असं फळ पिकल्यावर एकदम कडू लागतं.

वनिता कांबळे
Oct 24,2024


पिकल्यावर एकदम कडू लागणारं फळ आहे अननस.


अननस हे आंबट गोड स्वादाचे फळ आहे.


अननस हे कच्चं असतानाच कापून खाल्ले जाते.


अननस पिकायला फार वेळ लागतो.


पिकलेल्या अननसाची चव ही कडू लागते.


अननस आरोग्यवर्धक फळ आहे. यात मोठ्या प्रमाणात जीवसत्वे आहेत.

VIEW ALL

Read Next Story