भारतातील सर्वात मोठी बँक ही SBI आहे. SBIकडे सद्यस्थितीत सर्वात जास्त ग्राहक आहेत.
स्टेट बँकच्या संपूर्ण जगात एकूण 22,405 ब्रँच आहेत. या शाखांमध्ये एकूण 48 कोटी ग्राहक आहेत.
देशात SBIचे एकूण 65,627 एटीएम आहेत. पण तुम्हाला माहितीये का SBI किती श्रीमंत आहे.
मार्केट कॅपच्या हिशोबाने ही बँक देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या बँकेचे मार्केट कॅप 51.34 ट्रिलियन इतके आहे.
एचडीएफसी बँक या यादीत पहिल्या क्रमांकावर असून याचे मार्केट कॅप 1160.2 ट्रिलियन आहे
दुसऱ्या नंबरवर आयसीआयसीआय बँक असून याचे मार्केट कॅप 66.61 ट्रिलियन आहे