अधिक माहितीसाठी संपर्क साधा...

आयआरसीटीसीनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली. याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला संकेतस्थळावरही मिळू शकणार आहे. जिथं तुम्ही या सहलीबाबतची आणिखीही माहिती मिळवू शकता. चला तर मग, काश्मीरच्या सफरीवर या आणि इथल्या खाद्यसंस्कृतीलाही जवळून पाहा.

May 12,2023

सहलीसाठीचा खर्च

पॅकेजमध्ये एका प्रवाशासाठी 63800 रुपये, दोन व्यक्ती एकत्र असल्यास 53900 रुपये, तिघांसाठी 52100 रुपये इतके पैसे भरावे लागणार आहेत. विविध महिन्यांमध्ये सहलीचे दर वरखाली होण्याचीही अपेक्षा आहे.

न मिळणाऱ्या सुविधा

फ्लाईटमध्ये खाण्यापिण्याची सोय, मनाजोगी आसनव्यवस्था, Lunch, पर्यटनस्थळाचं प्रवेश शुल्क, टीप, विमा, कॅमेरा चार्ज इत्यादिंचे पैसे प्रवाशांना स्वत: भरावे लागणार आहेत.

पॅकेजमधील सुविधा

या पॅकेजमध्ये ये-जा करण्यासाठी ईकोनॉमी क्लासची विमान तिकिटं, फिरण्यासाठी वाहन, राहण्यासाठी हॉटेल, डिलक्स हाऊसबोट स्टे, 6 ब्रेकफास्ट आणि 6 डिनर अशा सुविधा तुम्हाला मिळतील.

सहलीच्या तारखा

27 मेस 17 जून, 24 जून, 15 जुलै, 25 जुलै, 19 ऑगस्ट या दिवसांना ही टूर वेगवेगळ्या बॅचसह सुरु होईल. ज्यामध्ये तुम्हाला गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर, सोनमर्ग या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.

IRCTC

IRCTC कडून देण्यात येणाऱ्या या पॅकेजचं नाव आहे Bahar-E-Kashmir. 6 रात्री आणि 7 दिवसांसाठीच्या या टूरमध्ये तुम्ही रेल्वे नव्हे विमानानं इच्छित स्थळी पोहोचणार आहात.

IRCTC Bahar E Kashmir Tour Package

IRCTC कडून Bahar E Kashmir Tour Package; खिशाला परवडणाऱ्या दरात पाहा भारतातील नंदनवन

VIEW ALL

Read Next Story