भारतात 6 लाखाहून अधिक गाव आहेत.
पण काही गाव असेदेखील आहेत जे 2 देशात विभागले गेलेयत.
2 देशांमध्ये विभागला गेलेला गाव कोणता?
लोंगवा असे देशात विभागल्या गेलेल्या गावाचे नाव आहे.
हे गाव भारताच्या नागालॅण्ड राज्यामध्ये आहे.
या गावाचा एक हिस्सा भारतात तर दुसरा हिस्सा म्यानमारमध्ये आहे.
त्यामुळे इथल्या लोकांकडे दोन्ही देशांची नागरिकता आहे.
हे बिना विझाचे म्यानमारमध्ये फिरु शकतात.
या गावाच्या प्रमुखाला अंग असे म्हटले जाते.
या गावात कोन्याक जमातीची लोक राहतात.