अकबर जिच्यावर जीवापाड प्रेम करायचा कोण होती ती ‘हरमची तितली’?
अकबराच्या काळात आराम बानू बेगम यांना हरमची तितली म्हटलं जातं.
आराम बानू ही मुघल सम्राट अकबराची सर्वात धाकटी मुलगी होती. ती खूप धाडसी होती.
आराम बानू बेगम ही आपल्या वडील अकबरची खूप लाडकी होती. शिवाय ती हरममध्ये खूप लोकप्रिय होती.
आराम बानू बेगम हिचा जन्म 22 डिसेंबर 1584 रोजी झाला होता. त्यांच्या आईचं नाव बीबी दौलत शाद होतं.
जहांगीरच्या मते अकबराचं तिच्यावर खूप प्रेम होतं. अकबर आपल्या मुलीला प्रेमाने लाडकी बेगम म्हणायचे.
असं म्हटलं जातं की, आराम बानू बेगम यांचा स्वभाव तापट होता.
तिच्या सौंदर्यासाठी ती प्रसिद्ध होती. शिवाय वडिलांविरोधात ती धाडस दाखवायची.
आराम बानू बेगम हिला शकर – उन – निसा बेगम नावाची एक सख्खी बहीण होती.