गेल्या वर्षी जुलै महिन्यात whatsapp ने व्हॉइस मेसेज ट्रान्सक्राइब करण्याचा नवा फिचर तयार केला होता.
याच ऑप्शनच्या मदतीने आलेले आणि पाठवलेले व्हॉईस मेसेजेसचे ट्रान्सक्रिप्शन हटवता येत होते.
आता whatsapp वापरणाऱ्यांच्या सोयीसाठी तीन नवे पर्याय देण्यात येतील.
या फिचरमध्ये वापरकर्त्यांना व्हॉइस मेसेज टाईप होताना ऑटोमेटिकली, मॅन्युअली अली आणि नेव्हर असे तीन पर्याय दिसतील.
जर तुम्ही ऑटोमेटिकली हा पर्याय निवडला तर येणारे व्हॉईस मेसेजेस आपोआप टाईप होतील.
तसेच जर तुम्ही मॅन्युअल हा पर्याय निवडला तर आवश्यकता असल्यावर ट्रान्सक्राइब करून घ्यावे लागेल.
यामध्ये शेवटचा पर्याय आहे Never असा आहे.