नेहमी हॉटेलमधून तंदूरी रोटी मागवण्यापेक्षा घरच्या घरी बनवा तंदूरी रोटी .(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.) (All Photo Credit : Social Media)
मैद्यापासून बनवण्यात आलेली तंदुरी ही आपल्या आतड्यांचे नुकसान करू शकतात. यामुळे सीलिएक रोग या IBS सारख्या पचनाच्या संबंधीत समस्या उद्भवू शकतात.
तंदूरी रोटी खाल्यानं स्ट्रेस, डिप्रेशन आणि एन्झायटी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अनेक मेंटल हेल्थ प्रॉबलम होऊ शकतात.
तंदूरी रोटी नेहमी खाल्यानं वजन वाढण्याची शक्यता वाढते. आजकाल अशा वाईट सवयींमुळे लोक हे लठ्ठपणाला समोरे जात आहेत.
तंदूरी रोटी ही मैद्यापासून बनवण्यात येते आणि मैद्यात ग्लाइसेमिक इंडेक्सचे खूप प्रमाण आहे. त्यामुळे डायबिटिजसारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला डायबिटीज आहे तर तुम्ही तंदूरी रोटी खाऊ नका.
यामुळे हार्ट अटॅक , हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोकची समच्या उद्भवू शकते.
हॉटेलमध्ये तंदूर मध्ये बनवण्यात येणारी तंदूरी ही कोळसा, लाकूड आणि चारकोलवर ठेवण्यात येते. तर ब्रिटन ऑक्सफोर्डनं यूनिव्हर्सिटीनं दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्यावर बनवण्यात आलेल्या तंदूरी रोटीनं हृदयसंबंधीत गंभीर आजार होऊ शकतात.
हेल्श एक्सपर्ट नुसार, मैदा हा आपल्या आरोग्यासाठी हानिकार आहे. तर हॉटेलमध्ये मिळणारी तंदुरी ही मैद्यापासून बनवण्यात येते. यामुळे पचनासंबंधीत आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्या होऊ शकतात. (Photo Credit : Pexel)
हॉटेलमध्ये खाणाली ही तंदूरी आरोग्यासाठी हानिकारक आहे. जर हिच तंदूरी घरी बनवली तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही. कारण त्यात जास्त प्रमाणात बटर आणि अनेक हेल्दी फॅट्स असतात