अतिशय सिंपल वाटणाऱ्या राधिका अंबानीच्या ड्रेसची किंमत किती?

Soneshwar Patil
Feb 14,2025


अंबानी कुटुंबाची सून राधिका मर्चंट नेहमीच तिच्या सिंपल लूक आणि हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.


नुकतीच ती मुंबईतील एका स्टोअरचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचली होती. यावेळी ती खूपच सिंपल लूकमध्ये दिसली.


राधिका नेहमीच तिच्या लुकने आणि स्माईलने चर्चेत असते. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा मिडी ड्रेस परिधान केला होता.त्यासोबतच तिने हिऱ्याचे मंगळसूत्र परिधान केले होते.


सेल्फ-पोर्ट्रेट ब्रँडच्या ड्रेसची किंमत 24,222 रुपये इतकी आहे. तर राधिकाचे डायमंड पेंडेंट हे काळ्या मणीच्या मंगळसूत्राने सजले आहे.


राधिकाने यासोबतच तिच्या हातात लोरो पियाना ब्रँडची शोल्डर स्लिंग बॅग घेतली आहे. ज्याची किंमत, 2,36,228 रुपये इतकी आहे.


यावेळी राधिका नो-मेकअप लूकमध्ये दिसली. काही दिवसांपूर्वीच राधिका तिच्या नवऱ्यासोबत प्रयागराजमध्ये पोहोचली होती.

VIEW ALL

Read Next Story