भात की रोटी या दोघांपैकी पचनासाठी काय फायदेशीर याबद्दल अनेक लोक गोंधळलेले असतात.
भातामुळे आतड्यांच्या आरोग्यावर कमी ताण येतो. त्यामुळे पचण्यास देखील अडचण येत नाही.
ज्या लोकांना अन्न पचण्यास त्रास होत असेल त्यांनी त्यांच्या आहारात भाताचा समावेश करावा.
तर रोटीमध्ये ग्लूटेन आणि इतर अनेक घटक असतात. ते आपल्या आतड्यांना चालना देतात.
त्यामुळे अनेक वेळा रोटी खाल्ल्यानंतर तुम्हाला पोटात जडपणा जाणवतो.
रोटी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. पण जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल तर ती कमी खावी.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)