परत सलमानसोबत कधीच काम करणार नाही, 'या' अभिनेत्याने व्यक्त केला संताप

Soneshwar Patil
Feb 15,2025


बॉलिवूड अभिनेता सलमान खानने हिंदी चित्रपटांसोबतच इतर उद्योगातील लोकांवरही आपली खास छाप सोडली आहे.


अनेक लोकप्रिय कलाकार अजूनही एकदा तरी सलमान खानसोबत काम करण्यास इच्छुक आहेत.


मात्र, असा एक अभिनेता आहे ज्याने सलमान खानसोबत चित्रपटात काम केल्यानंतर पुन्हा त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.


आम्ही अभिनेता आमिर खानबद्दल बोलत आहोत. आमिर खान आणि सलमान खानने 'अंदाज अपना अपना'चित्रपटात एकत्र काम केलं आहे.


एका मुलाखतीत आमिर खानने करण जोहरशी बोलताना सलमान खानसोबतच्या नात्याबद्दलचा खुलासा केला होता.


ज्यामध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान अनप्रोफेशनल दिसला होता. त्यानंतर आमिर खानने त्याच्यासोबत चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना एकत्र चित्रपट ऑफर झाला नाही.

VIEW ALL

Read Next Story