कलम 102(1) आणि 191(1) कडे वेधलं लक्ष

कलम 102(1) संसदेच्या सभागृहाच्या सदस्यत्वाला अपात्र ठरवता येते आणि अनुच्छेद 191(1) विधानसभेच्या किंवा विधानपरिषदेच्या सदस्याला अपात्र ठरवते.

Mar 24,2023

कशासाठी होती याचिका?

यातून दोषी ठरलेल्या राजकारण्यांना निवडणूक लढवण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न याचिकेत करण्यात आला होता.

RPA कलम काय आहे?

हे कलम सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित अपीलांमुळे दोषी ठरलेल्या आमदारांना अपात्रतेपासून संरक्षण देते.

2005 मधील याचिका ठरली लक्ष्यवेधी

लिली थॉमस यांनी 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत त्यांनी RPA च्या कलम 8(4) ला आव्हान दिले होते

लिली थॉमस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया

लिली थॉमस यांनी केंद्राविरोधात इतके खटले लढवले की त्यांना लिली थॉमस वि. युनियन ऑफ इंडिया असे टोपणनाव पडले होते.

लिली थॉमस कोण आहेत?

लिली थॉमस या ज्येष्ठ वकील होत्या. त्यांच्याच एका प्रकरणाचा हवाला देत राहुल गांधींवर कारवाई

VIEW ALL

Read Next Story