अनेक वेबसाइट्सवर प्रोफाइल बनवून काम शोधू शकता.
ड्रॉपशिपिंगचा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट ठरु शकतो.यात इन्व्हेंटरी ठेवण्याची गरज नसते. ऑनलाइन स्टोअर उघडून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता.ड्रॉपशिपिंगमध्ये गुंतवणूक कमी असते. पण फायदा जास्त असतो.
ग्राफींग डिझाइनिंग, व्हिडीओ एडिटींग किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये फ्रिलान्सिंग करु शकता.
ऑनलाइन कोर्स किंवा कोचिंगचा व्यवसाय सुरु करु शकता.
स्वत:ची वेबसाइट बनवून कोचिंग सुरु करु शकता. ज्याचा खूप फायदा मिळेल.
युट्यूब चॅनल चालवून चांगली कमाई करु शकता.
युट्यूबवर गुगल अॅडसेन्स आणि ब्राण्ड प्रमोशन करुन पैसे कमावू शकतो.
कोणत्याही ऑनलाइन व्यवसायात सुरुवातीला खूप मेहनत करावी लागते.
पण कामात सातत्य ठेवणं आवश्यक आहे.