मंगल पांडे चित्रपट

2005 साली आमिर खाननं 'मंगल पांडे' या चित्रपटात मंगल पांडे यांची भुमिका केली होती. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता.

Apr 08,2023

मंगल पांडे यांचा स्टॅंप

भारत सरकारनं 5 ऑक्टोबर 1984 रोजी मंगल पांडे यांची आठवण म्हणून एक स्टॅंप छापला होता.

मंगल पांडे यांचा जन्म

मंगल पांडे यांचा जन्म 19 जूलै 1827 रोजी नागवा येथे झाला.

'या' दिवशी दिली फाशीची शिक्षा

या हल्ल्यामुळे वयाच्या 29 व्या वर्षी मंगल पांडे यांना मरेपर्यंत फाशीच्या शिक्षा देण्यात आली. मंगल पांडे यांना 8 एप्रिल 1857 रोजी फाशीची शिक्षा दिली.

मंगल पांडे आणि स्वातंत्र्य चळवळ

मंगल पांडे यांनी 29 मार्च 1857 रोजी दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. ज्यामुळे ब्रिटिश सरकारात खळबळ माजली आणि याचा हल्ल्यावर ईस्ट इंडिया कंपनीनं कारवाई केली.

स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण झाली आहे. परंतु ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त करण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले आणि ज्याच्यासाठी जे झटले त्यांना विसरणे अशक्यच! त्यातीलच एक नाव म्हणजे स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे

VIEW ALL

Read Next Story