तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
मेक इन इंडिया मिशनचा उद्देश देशांतर्गत उत्पादनाला चालना देणं आणि भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवणं आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहेत.
विविध प्रोत्साहनं, निधीद्वारे नियम सुलभ करून स्टार्ट अप्सला मदत करणं, हे या योजनेचा उद्देश आहे. यासाठी केंद्र सरकारकडून लोन प्रक्रिया सुलभ केली आहे.
प्रशासन आणि नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल इंडिया सुरू केली. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि ई-गव्हर्नन्स सुलभ करून भारताला अधिक डिजिटली सक्षम बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तुम्हीही तुमचं यात योगदान देत असालच.
स्मार्ट सिटी मिशन शहरी नियोजन, परवडणारी घरे, मजबूत वाहतूक नेटवर्क आणि स्मार्ट गव्हर्नन्स यासारख्या गोष्टींवर भर येतो. तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊ शकता
हाय-स्पीड ट्रेनने देशातील रेल्वे प्रवासात क्रांती करण्याच्या उद्देशाने वंदे भारत एक्सप्रेसची योजना आखण्यात आली होती. यामुळे पर्यटन क्षेत्राला चालना आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून मध्यम आणि लघु उद्योगांना कोणत्याही तारण न देता कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. लोकांना स्वावलंबी होण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी ही योजना आणख्यात आली होती.
लाखो लोक औपचारिक बँकिंग प्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. बँकिंग सेवा, क्रेडिट, विमा आणि पेन्शनसाठी लोकांना बँकिंगच्या मदतीने सेवा देण्यात येत आहे.
सर्व कुटुंबांना 2022 पर्यंत परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आखण्यात आली होती. खाजगी विकासकांच्या भागीदारीत परवडणारी घरे आणि झोपडपट्टी पुनर्वसन करणं उद्देश ठेवलं आहे.