ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही अनेक प्रकारची फळे सोबत घेऊन जावू शकता.
पण असं एक फळ आहे जे तुम्ही ट्रेनमध्ये घेऊन जावू शकत नाही. त्यावर मनाई आहे.
त्याचबरोबर विस्फोटक, सिलेंडर, ज्वलनशील पदार्थ, पाळीव प्राणी, काही फळे यांना ट्रेनमध्ये घेऊन जाण्यास बंदी आहे.
ज्यामध्ये ट्रेनमध्ये नारळ नेण्यास बंदी आहे. इतर कोणतेही फळ तुम्ही घेऊन जाऊ शकता.
कारण नारळाचा बाहेरचा भाग ज्वलनशील मानला जातो. त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो.
ट्रेनमध्ये विक्रेतेही नारळ सोलून त्याची विक्री करतात.