सुर्य केवळ पृथ्वीलाच नव्हे तर संपूर्ण सौरमंडलास प्रकाश देतो.
सुर्याच्या जवळचे इतर ग्रह आपण पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा..
आपल्याला काहीच दिसत नाही. सगळीकडे अंधकार दिसतो.
अंतराळवीरांनाही सुर्याच्या उपस्थितीतही अंतराळ काळेकुट्ट दिसते.
सुर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत डोळ्यापर्यंत पोहोचतो. तेव्हा आपण सुर्य पाहतो.
या कारणामुळेच अंतराळ आपल्याला काळे दिसते.
अंतराळात असे काही नाही, जे सुर्याप्रमाणे बाहेर प्रकाश फेकू शकेल.
किंवा आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचावे लागेल.
आपल्याला प्रकाशाचा कोणता भाग दिसत नाही. केवळ आकाशाचा काळा भाग दिसतो.