Windows vs Split : कोणत्या AC मुळे बिल जास्त येतं?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
May 26,2024

उन्हामुळे अनेक जण हैराण

देशातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. या गरमीमुळे अनेकदा AC लावला जातो. कोणत्या AC मुळे सर्वात जास्त बिल येतं हे पाहाणार आहोत.

AC चे दोन प्रकार

दोन प्रकारचे AC असतात. ज्यामध्ये Window आणि Split असे दोन प्रकार असतात. कोणत्या AC मुळे विजेचं बिल अधिक येतं?

सेव्हिंग कशामुळे होते?

Window AC च्या तुलनेत Split AC जास्त पावर सेविंग करते. यामागे अनेक कारणे आहे. Split AC जास्त कुलिंग करतं आणि यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर असते. यामध्ये इनवर्टर, कंवर्टेबल असते.

Split AC चे मेंटेनन्स जास्त

Window AC च्या तुलनेत Split AC मेंटेनेन्स जास्त महाग असते. विंडोजमध्ये सिंगल युनिट असते. ज्यामुळे त्यांचे क्लिनिंग करणे फायदेशीर ठरते. Split AC मध्ये दोन युनिट असते.

किंमतीतील फरक?

विंडोज AC स्वस्त असते तर Split AC ची किंमत जास्त असते. Split AC ची तुलना विंडोज ACच्या किंमतीत 4-6 हजार रुपयात स्वस्त असते.

इंस्टालेशन

Split AC इंस्टॉलेशन कठीण असते तसेच याचा खर्च देखील अधिक असतो. Windows AC इंस्टॉलेशनमध्ये स्वस्त असते.

जास्त आवाज कशाचा येतो?

Split ACचा जास्त आवाज होत नाही. विंडोज AC चा खूप आवाज येतो. कारण याचे कंप्रेसरसोबतच असते.

कोणता AC खरेदी कराल?

आपण यामध्ये Split AC आणि Windows AC बद्दल माहिती जाणून घेतली. तुमच्या सोईनुसार तुम्ही योग्य AC खरेदी करु शकता.

5 Star AC

ब्रँड न्यू AC खरेदी करताना त्यावरील 5 Star रेटिंग तपासून घ्या.

VIEW ALL

Read Next Story