एक असे पावरफुल फळ आहे जे एक दोन नाही तर तब्बल 25 पेक्षा जास्त आजारांवर गुणकारी उपाय आहे.

वनिता कांबळे
Jan 17,2025


विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना असलेले हे फळ हे आवळा.


मधुमेह, त्वचाविकार, जंत, हृदयविकार यासाठी आवळा रामबाण उपाय आहे.


उलट्या, जुलाब, मधुमेह, शरीरात जळजळ, कावीळ, जास्त ॲसिडीटी, अशक्तपणा अशा अने आजारांवर आवळ्याचे सेवन फायदेशीर ठरते.


नाक-कानातून रक्त येणे, वात-पोटाच्या समस्या, मूळव्याध अशा अनेक आजारांवर आवळ्याचे सेवन फायदेशीर ठरते.


श्वसनाचे आजार, सर्दी, खोकला, जुनाट ताप, कफ किंवा सर्दी खोकला असे आजार बरे होतात.


कुष्ठरोग, खाज सुटणे, दंत समस्या, हृदयरोग, कमकुवत नसा आणि दृष्टी यासाठीही खूप उपयुक्त आहे.


त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आवळा हे सर्वोत्तम फळ आहे.


आवळा रक्त शुद्ध करण्याचे काम करते. तसेच अनेक आजार दूर करते.

VIEW ALL

Read Next Story