आजकाल बहुतांश महिलांमध्ये हेयर स्पा करण्याचा ट्रेंड वाढला आहे.
हेयर स्पा केल्याने केस मऊ आणि मजबूत होतात.
बहुतेक महिला हेयर स्पा केल्यानंतर काही अशा चुका करतात ज्यामुळे केसांवर मोठा दुष्परिणाम होतो.
हेयर स्पा केल्यानंतर महिला नेहमी एक चूक करतातच, ती म्हणजे ट्रीटमेंट झाल्यावर लगेच गरम पाण्याने केस धुतात.
कित्येक महिला हेयर स्पा केल्यानंतर हेयर ड्रायरचा वापर करतात. पण ही पद्धत अत्यंत चुकीची आहे.
शक्यतो केसांना नैसर्गिकरित्या वाळू द्या. असे केल्याने केस मजबूत बनतात.
हेयर स्पा केल्यानंतर केसांना घट्ट बांधू नये. असे केल्याने केसांची मुळे कमकुवत होतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)