अनेकांची पहिली पसंती ही व्हाईट राइस आहे. त्यांना ब्राउन राईस नाही आवडतं. ब्राउन राइस खाण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया.
कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या लोकांनी ब्राउन राइसचे सेवन करायला हवे.
ज्या लोकांना वजन कमी करायचं असेल तर तुम्ही व्हाईट राइस काढणं सोडायला हवं.
ब्राउन राइसमध्ये व्हिटामिन, आयरन आणि एन्टी ऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात.
जर तुम्हाला सतत अशक्तपणा असल्याचं जाणवत असेल तर तुम्ही ब्राऊन राइसचा आहारात समावेश करा.
डायबिटीज असणाऱ्यांनी ब्राऊन राईस खाणं खूप महत्त्वाचं आहे.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)