खराब लाइफस्टाइलमुळं शुगर लेव्हल कमी होण्याची समस्या अनेकांना भेडसावत असते.
भेंडीच्या भाजीचे पाणी प्यायल्याने खरंच शुगर लेव्हल कमी होते का, जाणून घेऊया.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, भेंडीचे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. या पाण्यामुळं शुगर लेव्हल नियंत्रणात राहते
भेंडीत इनसोल्युबल फायबर असते. जे शुगल लेव्हल वाढण्यापासून रोखते. त्याव्यतिरिक्त, यात व्हिटॅमिन सी, प्रोटीन, मॅग्शिशियम आणि अँटी ऑक्सीडेंट गुण भरपुर प्रमाणात असतात
भेंडी चांगली धुवून घ्या. त्यानंतर 1 ग्लास पाण्यात 2-3 भेंडी कापून रात्रभर भिजवत ठेवा
शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी भेंडीच्या पाण्याचे सेवन करु शकता.
भेंडीचे पाणी प्यायल्यामुळं रोगप्रतिकार शक्ती बुस्ट होते. त्याचबरोबर, डोळ्यांचे आरोग्य, एनिमियापासून दिलासा देतो. त्याचबरोबर बद्धकोष्ठतेवरही रामबाण उपाय आहे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)