मुलतानी माती लावल्यानंतर 'या' गोष्टी चेहऱ्यावर लावू नका, नुकसानच जास्त होईल.
मुलतानी माती त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. मुरुम कमी करण्यापासून त्वचा मुलायम होते.
पण तुम्हाला माहितीय का मुलतानी माती लावल्यानंतर कुठल्या गोष्टी चेहऱ्यावर लावायच्या नसतात.
मुलतानी माती लावल्यानंतर या 5 गोष्टी टाळाव्यात.
मुलतानी माती लावल्यानंतर लगेच मेकअप केल्यास मुरूम आणि ब्लॅकहेड्सची समस्या वाढते.
अल्कोहोल असलेले टोनर आपल्यास त्वचेला नुकसान होऊ शकतं.
मुलतानी माती लावल्यानंतर लगेच सनस्क्रीन वापरू नका.
मुलतानी माती वापरल्यानंतर मॉइश्चरायझर किंवा सीरम लावू नयेत.
मुलतानी माती लावल्यानंतर थेट सूर्यप्रकाशात जाणे किंवा गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा. त्यामुळे त्वचा बर्न होऊ शकते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)