खरी कमाई

शहाणे असाल तर बायकोला कधीच खरी कमाई सांगू नका, असं चाणक्य नीतिमध्ये सांगितलं आहे. कमी पगार असेल तर पत्नीचे टोमणे ऐकावे लागतील.

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Oct 12,2023

अपमानाबद्दल सांगू नका

तुमचा कधी कुणी अपमान केला असेल तर ते अजिबात सांगू नका कारण पत्नी त्याचा फायदा घेऊ शकते किंवा त्या व्यक्तीचा राग करू शकते.

दान केल्याची रक्कम

सगळ्याच पत्नींना पतीचा दानशूरपणा आवडेल असं नाही.

कमकुवत बाजू सांगू नका

तुमचा नाकरतेपणा किंवा थोडी कमी असलेली बाजू कधीच सांगू नका.

पहिले अफेअर

नवऱ्याने सत्य सांगणे कधी त्याच्या वाईटावर उटेल सांगता येत नाही. कधीच एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगू नका.

VIEW ALL

Read Next Story