आजकाल खाण्या-पिण्याच्या या सवयींमुळं अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
वाढत्या वयाबरोबरच लोकांना सांधेदुखीची समस्याही पाहायला मिळतेय. अनेक औषधांनंतरही त्यावर आराम मिळत नाही.
सांधेदुखी दूर करण्यासाठी हे स्पेशल सूप तुम्हाला फायदेशीर ठरु शकतो.
सांधेदुखीच्या या समस्येवर शेवग्याच्या शेंगा खूप जास्त प्रभावी आहेत.
शेवग्याच्या शेंगात मॅग्नीशीयम, झिंक, आयर्न, फॉस्फोरस आणि कॅल्शियमसारखे गुण असतात.
जर तुम्ही रिकाम्या पोटी शेवग्याच्या शेंगांचे सूपाचे सेवन केल्यास अनेक फायदे मिळतील
शेवग्याचे सूप प्यायल्यास थकवा व कमजोरीदेखील दूर होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)