आपण प्रत्येकजणच सोशल मीडिया इन्फ्लुएंसरला फॉलो करतो. त्यांच्या कामाची प्रशंसा देखील करतो. इन्फ्लुएन्सर आपल्यासाठी मनोरंजनसोबतच माहितीपूर्वक कंटेंट उपलब्ध करुन देतात. जाणून घेऊया भारतातील टॉप 10 सोशल मीडिया इन्फ्लुएंसर किती शिकले आहेत.
दिल्लीच्या ग्रीन फील्ड शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं. दिल्ली विश्वविद्यालयाच्या शहीद भगत सिंह कॉलेजमध्ये इतिहास विषयावर ग्रॅज्युएशन करुन डिग्री घेतली.
भारतीय यूट्यूबर आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेले आशीष चंचलानी यांचं शिक्षण नवी मुंबईतून झालं आहे. नवी मुंबईतून बी.टेक (सिविल इंजिनियरिंग) पूर्ण केलं आहे.
गौरव चौधरीने केंद्रीय विद्यालय स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. 2012 मध्ये बिट्स पिलानी, दुबई कॅम्पसमध्ये मायक्रोइलेक्ट्रॉनिक्समध्ये डिग्री घेण्यासाठी दुबईला निघून गेले.
फॅशन डिझाइनमध्ये नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून ग्रॅज्युएट झाली. त्यानंतर तीन महिन्यापर्यंत दिल्लीतील भारतीय इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये मर्चेंडायजिंग इंटर्नच्या रुपात काम केलं.
शाळा आणि त्यानंतर इंजिनियरिंगपर्यंतचा प्रवास रणवीर यांच्यासाठीचा हा प्रवास खास आहे. आतापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांना थक्क करणारा आहे.
गौरव तनेजा ज्यांनी 2008 मध्ये आयआयटी खडगपुर ते ग्रॅज्युएशनपर्यंतची डिग्री मिळवली आहे. पेशाने बॉडीबिल्डर आणि न्यूट्रिशन स्पेशालिस्ट आणि एवीएटर आहे.
यूट्यूबर निखिल शर्मा 2013 मध्ये लेहय लदाख प्रवास सुरु केला. हा प्रवास मोटरसायकलिंगवरुन ब्लॉगिंग केलं.
डॉली सिंहने दिल्ली विश्वविद्यालयाच्या किरोडीमल कॉलेजपर्यंतचा प्रवास सुरु झाला. पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशनपर्यंतची डिग्री मिळवली आहे. त्यानंतर नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, दिल्लीमध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे.
कोमल पांडे एक प्रमुख फॅशन ब्लॉगर आणि यूट्यूबर आहे. शहीद भगत सिंह कॉलेजमधून बॅचलर ऑफ कॉमर्सपर्यंत शिक्षण केलं आहे.